अंबानी कुटुंबाच्या ‘या’ सूनेसाठी संजय दत्तने रागात फाडले होते एका व्यक्तीचे कपडे; काय आहे किस्सा?

अभिनेता संजय दत्तचा तापट स्वभाव अनेकांनाच माहित आहे. संजू बाबा आता जरी अत्यंत शांत दिसत असला तरी करिअरच्या सुरुवातील तो त्याच्या रागट स्वभावामुळे चर्चेत होता. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने रागात एका व्यक्तीचे कपडे फाडले होते.

| Updated on: Jul 11, 2024 | 10:35 AM
बॉलिवूडमध्ये 70 आणि 80 च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री होत्या, ज्यांनी फिल्मी करिअर दमदार सुरू असतानाही अभिनय विश्वापासून फारकत घेतली. अशाच एका अभिनेत्रीने 'सौतन', 'रॉकी', 'कर्ज', 'बातों बातों में' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

1 / 5
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून टीना मुनीम आहे. लग्नानंतर टीना मुनीम यांनी बॉलिवूडमधील करिअर सोडण्याचा निर्णय घेतला होता. अंबानी कुटुंबाची सून टीना अंबानी यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

2 / 5
टीना मुनीम यांनी 1991 मध्ये अनिल अंबानी यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना जय अनमोल आणि जय अंशुल ही दोन मुलं आहेत. लग्नापूर्वी टीना यांचं नाव अभिनेता संजय दत्तशी जोडलं गेलं होतं.

टीना मुनीम यांनी 1991 मध्ये अनिल अंबानी यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना जय अनमोल आणि जय अंशुल ही दोन मुलं आहेत. लग्नापूर्वी टीना यांचं नाव अभिनेता संजय दत्तशी जोडलं गेलं होतं.

3 / 5
1981 मध्ये संजय दत्तने 'रॉकी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा त्यावेळी खूप चर्चेत होता. 'रॉकी'च्या शूटिंगदरम्यान प्रेक्षकांची बरीच गर्दी जमली होती. या गर्दीमुळे कलाकारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. प्रेक्षकांच्या याच गर्दीतून एका व्यक्तीने टीना मुनीम यांच्यावर कमेंट केली होती.

4 / 5
ही कमेंट ऐकल्यानंतर संजय दत्तच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने तिथेच त्या व्यक्तीच्या अंगावरील कपडे फाडले होते. संजय दत्त आणि टीना मुनीम हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

5 / 5
Follow us
'वांद्रे आता सुरक्षित नाही, '...काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?
'वांद्रे आता सुरक्षित नाही, '...काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?.
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ.
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड....
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या.
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं.
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर.
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार.
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा.
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर.
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?.