AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे दोन दगड सापडताच व्हाल करोडपती, फोडून पाहिल्यावर मिळतो हिऱ्यांचा खजिना!

| Updated on: Aug 03, 2026 | 10:02 PM
Share
आजकाल हिऱ्यांची किंमत ही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. ज्याच्याकडे हिरे असतात तो करोडपती होऊ शकतो. प्रचंड मेहनत करून खाणी खोदल्यानंतर त्यातून हिरे मिळतात. परंतु प्रत्येक खदाणीत हिरे नसतात.

आजकाल हिऱ्यांची किंमत ही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. ज्याच्याकडे हिरे असतात तो करोडपती होऊ शकतो. प्रचंड मेहनत करून खाणी खोदल्यानंतर त्यातून हिरे मिळतात. परंतु प्रत्येक खदाणीत हिरे नसतात.

1 / 5
चित्रपट किंवा सोशल मीडियात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक दगडात हिरा नसतो. हजारो टन खडकांचे उत्खनन आणि प्रक्रिया केल्यानंतरच काही मोजके हिरे मिळतात. यासाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

2 / 5
हिरा मिळवणे ही अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया असते. हिरे पृथ्वीच्या खोल भागात अतिउच्च दाब आणि तापमानामुळे तयार होतात. हा नैसर्गिक प्रवास लाखो नव्हे तर कोट्यवधी वर्षांचा असतो.त्यानंतर ज्वालामुखीय प्रक्रियेमुळे हे हिरे पृष्ठभागाजवळ येतात.

3 / 5
म्हणूनच हिरे हे पृथ्वीवरील सर्वात दुर्मिळ आणि मौल्यवान नैसर्गिक खनिजांपैकी एक मानले जातात. हिरे कोणत्याही साध्या दगडात सापडत नाहीत. ते विशेष प्रकारच्या किंबरलाइट (Kimberlite) आणि लॅम्प्रोइट (Lamproite) खडकांमध्ये आढळतात.

4 / 5
हे खडक पृथ्वीच्या खोल गर्भातून ज्वालामुखीच्या प्रक्रियेद्वारे पृष्ठभागावर आलेले असतात. त्यामुळे प्रत्येक दगड फोडून हिरा मिळेल, असा समज चुकीचा आहे. खाणकामासाठी प्रथम भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर अभ्यास करून संबंधित ठिकाणी हिरे मिळणार की नाही ते समजते.

5 / 5
Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं