AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरमा गर्ल नेमकी कोण होती? अखेर सस्पेन्स संपला; त्या मुलीची स्टोरी वाचून रडू कोसळेल!

निरमा या डिटर्जंट पावडरच्या पॉकेटवर फ्रॉग परिधान केलेल्या एका छोट्या मुलीचा फोटो आहे. पंढऱ्या शुभ रंगाचा फ्रॉग तिने परिधान केल्याचं दिसतं. आतापर्यंत अनेकांनी ही मुलगी नेमकी कोण असावी, असं विचरलेलं आहे. त्यामुळे ती मुलगी कोण हे जाणून घेऊ या...

| Updated on: Mar 28, 2026 | 2:35 PM
Share
कपडे धुण्यासाठी सगळे जण वेगवेगळ्या कंपन्यांचे डिटर्जंट पावडर वापरतात. पण कधीकाळी देशभरात निरमा नावाचे डिटर्जंट पावडर  मोठ्या प्रमाणात वापरले जायचे. डिटर्जंट पावडर म्हणजे फक्त निरमा असाच सगळ्यांचा समज झाला होता.

1 / 5
निरमा या डिटर्जंट पावडरच्या पॉकेटवर फ्रॉग परिधान केलेल्या एका छोट्या मुलीचा फोटो आहे. पंढऱ्या शुभ रंगाचा फ्रॉग तिने परिधान केल्याचं दिसतं. आतापर्यंत अनेकांनी ही मुलगी नेमकी कोण असावी, असं विचरलेलं आहे. त्यामुळे ती मुलगी कोण हे जाणून घेऊ या...

निरमा या डिटर्जंट पावडरच्या पॉकेटवर फ्रॉग परिधान केलेल्या एका छोट्या मुलीचा फोटो आहे. पंढऱ्या शुभ रंगाचा फ्रॉग तिने परिधान केल्याचं दिसतं. आतापर्यंत अनेकांनी ही मुलगी नेमकी कोण असावी, असं विचरलेलं आहे. त्यामुळे ती मुलगी कोण हे जाणून घेऊ या...

2 / 5
तुम्हाला आश्चर्य वाटेल की निरमा या डिटर्जंट पावडरवर या कंपनीच्या मालकाच्या मुलीचा फोटो आहे. निरमा कंपनीचे मालक करसनभाई पटेल यांची मुलगी निरुपमा पटेल यांचा हा फोटो आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की निरमा या डिटर्जंट पावडरवर या कंपनीच्या मालकाच्या मुलीचा फोटो आहे. निरमा कंपनीचे मालक करसनभाई पटेल यांची मुलगी निरुपमा पटेल यांचा हा फोटो आहे.

3 / 5
एका अपघातात निरुपमा पटेल यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आपल्या मुलीची आठवण म्हणून त्यांनी तिचा फोटो सगळीकडे लावण्याचे ठरवले. त्यांनी 1969 साली कपडे धुण्यासाठी लागणाऱ्या डिटर्जंटची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

4 / 5
करसन पटेल हे निरुपमा पटेल हिला प्रेमाने निरमा म्हणून हाक मारत. आपल्या मुलीची आठवण म्हणून, मुलीचे नाव देशभरात पोहोचावे म्हणून त्यांनी आपल्या कंपनीला निरमा असे नाव दिले. आज निरुपमा पटेल अजरामर आहे.

करसन पटेल हे निरुपमा पटेल हिला प्रेमाने निरमा म्हणून हाक मारत. आपल्या मुलीची आठवण म्हणून, मुलीचे नाव देशभरात पोहोचावे म्हणून त्यांनी आपल्या कंपनीला निरमा असे नाव दिले. आज निरुपमा पटेल अजरामर आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?