Wankhede Stadium : वानखेडेवरील साकारलेल्या सचिनच्या पुतळ्यामध्ये तीच पोझ का निवडली? जाणून घ्या!

Sachin Tendulkar Statue Wankhede Stadium : वानखेडे मैदानावर सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. या सोहळ्याला अनेक मोठ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. क्रिकेटच्या देवाची पुतळ्यामध्ये तीच पोझ निवडली जाणून घ्या.

| Updated on: Nov 01, 2023 | 8:21 PM
 क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण झालं आहे. सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं वानखेडे स्टेडियममध्ये अनावरण झालं आहे. सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

1 / 5
सचिन याचा हा पुतळा २२ फूट उंच असून यामधील त्याची बॅट ही ४ फूट लांब दाखवली गेलीये. प्रसिद्ध शिल्प कलाकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारला आहे.

सचिन याचा हा पुतळा २२ फूट उंच असून यामधील त्याची बॅट ही ४ फूट लांब दाखवली गेलीये. प्रसिद्ध शिल्प कलाकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारला आहे.

2 / 5
प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारताना नेमकी कोणती पोझ निवडायची यावर बराच विचार केला शेवटी ही पोझ फिक्स केली. या पुतळ्यामध्ये सचिनची पोझ सिक्स मारतानाची आहे.

प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारताना नेमकी कोणती पोझ निवडायची यावर बराच विचार केला शेवटी ही पोझ फिक्स केली. या पुतळ्यामध्ये सचिनची पोझ सिक्स मारतानाची आहे.

3 / 5
सचिन याचे अनेक ट्रेड मार्क शॉट आहेत. मात्र सचिनने  पोझमधील सिक्सर हा  दिग्गज खेळाडू शेन वॉर्न याला मारला होता.

सचिन याचे अनेक ट्रेड मार्क शॉट आहेत. मात्र सचिनने पोझमधील सिक्सर हा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न याला मारला होता.

4 / 5
दरम्यान, या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीसीसीआय सचिन जय शहा, शरद पवार, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, राजीव शुक्ला  उपस्थित होते.

दरम्यान, या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीसीसीआय सचिन जय शहा, शरद पवार, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, राजीव शुक्ला उपस्थित होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.