हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर प्लेइंग 11 बद्दल माहिती दिली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात करावी, तर यशस्वी जैस्वालला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं हरभजनने आहे. त्यासोबतच भज्जीने त्याची प्लेइंग 11 निवडली आहे.