AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील या ठिकाणी आनंद घ्या Colorful Vacations चा, भारतातीलही ‘या’ शहराचा आहे समावेश!

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 31, 2023 | 8:16 PM
Share
आजकाल प्रत्येकालाच फिरायला आवडतं. मग अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, फॅमिली सोबत किंवा आपल्या लाईफ पार्टनर सोबत फिरायला जाण्यासाठी प्लान करतातच. तर अशाच पर्यटन प्रेमींसाठी आम्ही काही अशी ठिकाणे सांगणार आहोत, जी त्यांच्या अनोख्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहेत. तसेच आम्ही तुम्हाला जगातील त्या शहरांची नावे सांगणार आहोत, जी कलरफुल डेस्टिनेशनच्या नावाने प्रसिद्ध आहेत.  चला तर मग जाणून घेऊया या सुंदर ठिकाणांबद्दल..

1 / 5
बुरानो, इटली: - बुरानो हे असे ठिकाण आहे की तिथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरांना रंग देण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. याचं कारण असं की, लोकांनी त्यांच्या घरांना समान प्रकारचे पेंट करू नये. त्यामुळे बुरानोमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगांची कलरफुल घरे बघायला मिळतील.

2 / 5
कोपनहेगन, डेन्मार्क:-  डेन्मार्क हा देश जगातील सर्वात आनंदी देशांपैकी एक आहे.  डेन्मार्कमध्येही बुरानो प्रमाणेच रंगीबेरंगी इमारती पाहायला मिळतात. तसंच तेथे असलेल्या रंगीबेरंगी इमारती कोपनहेगनच्या सौंदर्यात भर घालतात.

3 / 5
हवाना, क्युबा:-  1982 मध्ये क्युबाच्या हवाना शहराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. हवाना शहरामध्ये अरुंद गल्ल्यांमधील रंगीबेरंगी इमारती अतिशय सुंदर आणि आकर्षित दिसतात.

हवाना, क्युबा:-  1982 मध्ये क्युबाच्या हवाना शहराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. हवाना शहरामध्ये अरुंद गल्ल्यांमधील रंगीबेरंगी इमारती अतिशय सुंदर आणि आकर्षित दिसतात.

4 / 5
जोधपूर, भारत:-  जगातील प्रसिद्ध असलेल्या रंगीबेरंगी डेस्टिनेशनमध्ये भारताच्या ब्लू सिटीचं नाव देखील समाविष्ट आहे. राजस्थानचे जोधरपूर हे ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते. जोधपूरमध्ये असलेली निळी घरे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात. त्यामुळे  या ब्लू सिटीमध्ये येणारा पर्यटक तिच्या प्रेमात पडतोच.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच