नोकरदार महिला अन् मोलकरीण बाईची कथा सांगणारा ‘नाच गं घुमा’ आता टीव्हीवर
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पडून दमून जाणाऱ्या गृहिणीला कामाला येणाऱ्या बाईच्या रुपात केवळ मदतीचाच हात मिळतो असं नाही. त्यापलीकडे एकमेकींशी एक वेगळंच घट्ट भावनिक नातं निर्माण होतं. याचीच कथा 'नाच गं घुमा'मध्ये पहायला मिळते.
Most Read Stories