Xiaomi SU7: भारतात टेस्लापूर्वी लाँच होणार शाओमीची इलेक्ट्रीक कार! चार्ज केली 800 किमी अंतर धावणार

सध्या जगभरात इलेक्ट्रीक कारचा बोलबाला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रीक कार सेक्टरमध्ये हात आजमावण्यास सुरुवात केली आहे. मोबाईल तयार करणाऱ्या शाओमी कंपनीने इलेक्ट्रीक कार तयार केली आहे. ही कार एकदा चार्ज केली की 800 किमी अंतर कापेल.

| Updated on: Aug 26, 2024 | 10:55 PM
जगभरात शाओमीच्या स्मार्टफोनचा बोलबाला आहे. स्वस्त आणि चांगल्या फिचर्समुळे पसंती मिळत आहे. असं असताना ही कंपनी आता इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी पुढे सरसावली आहे. पहिली इलेक्ट्रिक कार Xiaomi SU7 लाँच करणार आहे. भारतात ही कार याच वर्षी लाँच केली जाणार असल्याची चर्चा आहे. (Xiaomi)

1 / 5
शाओमीच्या या गाडीची स्पर्धा टेस्लाशी असणार आहे. भारतात टेस्ला गाड्यांना अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही. भारतात मॅन्युफॅक्च्युरिंग करावं अशी सरकारची विनंती आहे. पण यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. दरम्यान भारतात एसयु7 गाडी लाँच करण्याची तयारी शाओमीने केली आहे. (Xiaomi)

2 / 5
शाओमी SU7 ही कार NFC कार्ड म्हणजेच चावी रहित असणार आहे. यात 7.1 इंच फ्लिप-अप इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल फ्रंट सीट, 16.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम यांसारखी अप्रतिम फिचर्स आहेत. (Xiaomi)

3 / 5
शाओमी SU7 इलेक्ट्रिक कार ADAS ने सुसज्ज असेल. LIDAR आणि 11 हाय डेफिनिशन कॅमेरे आहेत.  ही कार ADAS लेव्हल 2 ने चालवू शकता. त्याचे SU7 Max मॉडेल भारतात सादर केले गेले आहे.(Xiaomi)

शाओमी SU7 इलेक्ट्रिक कार ADAS ने सुसज्ज असेल. LIDAR आणि 11 हाय डेफिनिशन कॅमेरे आहेत. ही कार ADAS लेव्हल 2 ने चालवू शकता. त्याचे SU7 Max मॉडेल भारतात सादर केले गेले आहे.(Xiaomi)

4 / 5
चीनमध्ये या गाडीची किंमत अंदाजे 25.4 लाख ते 35.3 लाख रुपये आहे. ही कार 2.78 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. 101kWh NMC बॅटरी पॅक 800 किमीची रेंज देते. सध्यातरी चीनमध्ये ही गाडी लाँच होईल. इतर देशांबाबत अजूनही घोषणा केलेली नाही. (Xiaomi)

5 / 5
Follow us
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.