AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झाडं सुकलीत ? घरातलेच हे पदार्थ कुंडीत टाका आणि पहा कमाल

जर तुमच्या कुंड्यांमधील किंवा बागेतील झाडे कोमेजायला लागली असतील, पानं सुकली असतील किंवा ती पूर्वीसारखी हिरवी राहिली नसतील, तर घाबरून जाण्याची गरज नाही. काही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींनी तुम्ही ती पुन्हा हिरवी करू शकता. अशा 5 नैसर्गिक खतांबद्दल जाणून घेऊया.

| Updated on: Aug 01, 2025 | 11:25 AM
Share
केळ्याच्या सालींमध्ये पोटॅशिअम, फॉस्फरस आणि कॅल्शिअम सारखे पोषक घटक भरपूर असतात, जे वनस्पतींची मुळे मजबूत करतात आणि नवीन पानांच्या वाढीस मदत करतात. सालांचे लहान तुकडे करा आणि मातीत पुरा किंवा पाण्यात भिजवा आणि 2-3 दिवसांनी ते पाणी झाडांना घाला . ( Photos : Unsplash and Getty Images)

1 / 5
वापरलेली चहाची पावडर ही देखील वनस्पतींसाठी चांगली मानली जाते. ही पावडर, मातीला सेंद्रिय पदार्थ आणि किंचित आम्लयुक्त घटक प्रदान करतात, जे विशेषतः फुलांच्या रोपांसाठी फायदेशीर आहे. चहा तयार झाल्यानंतर उरलेली जी पावडर असते ती वाळवा आणि मग थेट मातीत मिसळा किंवा खतामध्ये मिसळा. पण वापरण्यापूर्वी ती पावडर स्वच्छ धुवून वाळवा, जेणेकरून त्यात दूध किंवा साखरेचा अंश उरणार नाही.

2 / 5
अंड्यांचे साल किंवा  कवचांमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते आणि झाडे मजबूत होतात. ती सालं झाडांना घालणं चांगलं. यासाठी, अंड्याचं वरच कवच धुवून वाळवा आणि नंतर बारीक करा आणि मातीत मिसळा किंवा थेट कुंडीच्या पृष्ठभागावर ठेवा.

3 / 5
भाज्यांच्या सालांमध्येही अनेक प्रकारची खनिजे आणि तंतू असतात, जे मातीला सुपीक बनवतात. या सालींचा वापर कंपोस्ट बनवून किंवा कुंडीच्या मातीत थोड्या प्रमाणात पुरून करा. मात्र त्यात कुजलेले भाग नाहीत नायाची खात्री करा.

4 / 5
तांदळाच्या पाण्यात स्टार्च आणि काही खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे झाडांच्या वाढीस मदत करतात. तांदूळ धुतल्यानंतर उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी ते थंड करा आणि झाडांवर ओता. पण त्यात मीठ किंवा मसाले नसावेत याची काळजी घ्या.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा