Diwali 2024: दिवाळीपूर्वी घराबाहेर काढा ‘हे’ सामान, लक्ष्मी होईल प्रसन्न

Diwali Festival : दिवाळी हा सण लक्ष्मीच्या आगमनाचा सण आहे. या दिवशी घराची साफसफाई करून काही विशेष उपाय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. असे मानले जाते की घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि घरात सुख-समृद्धी येते.

| Updated on: Oct 19, 2024 | 3:10 PM
Diwali 2024: दिवाळीपूर्वी घराबाहेर काढा ‘हे’ सामान, लक्ष्मी होईल प्रसन्न

1 / 6
तुटलेली भांडी, फर्निचर किंवा घरात ठेवलेली कोणतीही तुटलेली वस्तू हे नकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. ते घराबाहेर फेकून दिले पाहिजे. तसेच जे कपडे तुम्ही घालत नसाल ते  दान करावेत. जुने कपडे घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात. त्यामुळे दिवाळीपूर्वी ते घराबाहेर काढा.

2 / 6
जुनी वर्तमानपत्रे, मासिके किंवा घरातील इतर कोणत्याही निरुपयोगी वस्तू या भरपूर जागा व्यापतात आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. तसेच  गंजलेल्या लोखंडी वस्तू घराबाहेर फेकून द्याव्यात. हे देथील  नकारात्मक उर्जेचे स्त्रोत मानले जातात.

3 / 6
सुकलेली अथवा वाळलेली फुलं घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. दिवाळीच्या आधी नवीन फुले ठेवा. तसेच काळा रंग अशुभ मानला जातो. त्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू घरापासून दूर ठेवा. या गोष्टी काढून टाकल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

4 / 6
दिवाळी हा नव्या सुरुवातीचा सण आहे. या गोष्टी काढून टाकून तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात करू शकता. असे मानले जाते की या उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनसंपत्ती येते.

5 / 6
दिवाळीच्या दिवशी घरात दिवे प्रज्वलित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. मंदिर स्वच्छ ठेवा आणि देवी-देवतांना फुले अर्पण करा. गायत्री मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow us
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.