
विजय शिवसेनेचाच; आमचं नियोजन झालंय, संजय पवारांचा दावा
राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे नियोजन झाले आहे. विजय शिवसेनेचाच होईल असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. मात्र या मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मतांचा कोटा बदलला आहे. शरद पवार यांनी ऐनवेळी केलेल्या या बदलामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांची मते धोक्यात आल्याचे बोलले जात आहेत. मात्र दुसरीकडे विजय शिवसेनेचाच होईल, आमचं पूर्ण नियोजन झाल्याचा दावा शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी केला आहे.
Published on: Jun 10, 2022 9:30 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
साध्या कपड्यांना द्या स्टायलिश लूक, 'या' 5 टिप्स ठरतील महत्त्वाच्या
दादरच्या फूल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी, 20 रुपयांचा झेंडू तब्बल...
5 हजार जणांना परवानगी द्या अटींचे पालन करू, मनोज जरांगे यांच्या..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम