Chanakya Niti | ”मैं तेरा जबरा फॅन हो गया !” असंच बोलतील सर्व , कोणालाही आपलंसं करण्यासाठी या 5 गोष्टी आत्मसात करा

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये आयुष्यातील प्रत्येक मुद्द्यावर आपले विचार मांडले आहेत. आचार्यां चाणक्यांनी दिलेले धडे जीवनात आचरणात आणल्यास अनेक समस्या टाळता येतील.

| Updated on: Mar 04, 2022 | 9:04 AM
 चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी एका श्लोकाद्वारे चार प्रकारच्या लोकांना कसे नियंत्रित करावे हे सांगितले आहे. आचार्य म्हणतात- 'लुब्धमर्थेन घृणियत्तब्धामांजलिकर्मणा, मूर्ख छंदनुरोदेन यथार्थ न पंडितम्'.

1 / 5
या श्लोकाद्वारे आचार्य म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती लोभी असेल, तर तुम्ही त्याला पैसे देऊन अगदी सहज नियंत्रित करू शकता. असा माणूस पैशाच्या लालसेपोटी काहीही करायला तयार असतो.

या श्लोकाद्वारे आचार्य म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती लोभी असेल, तर तुम्ही त्याला पैसे देऊन अगदी सहज नियंत्रित करू शकता. असा माणूस पैशाच्या लालसेपोटी काहीही करायला तयार असतो.

2 / 5
जर कोणी गर्विष्ठ व्यक्ती असेल तर त्याला फक्त आपल्या टाळ्या ऐकायच्या असतात. अशा व्यक्तीचे कौतुक केल्याने तेया खूश होतात. अशा व्यक्तीचा त्याचा आदर करून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.

जर कोणी गर्विष्ठ व्यक्ती असेल तर त्याला फक्त आपल्या टाळ्या ऐकायच्या असतात. अशा व्यक्तीचे कौतुक केल्याने तेया खूश होतात. अशा व्यक्तीचा त्याचा आदर करून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.

3 / 5
 मूर्ख माणसाला वश करण्यासाठी, त्याची खोटी प्रशंसा करा, यामुळे तो आनंदी होईल आणि तुमचा प्रशंसक होईल आणि काहीही करण्यास तयार होईल.

मूर्ख माणसाला वश करण्यासाठी, त्याची खोटी प्रशंसा करा, यामुळे तो आनंदी होईल आणि तुमचा प्रशंसक होईल आणि काहीही करण्यास तयार होईल.

4 / 5
बुद्धिमान व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाने काम करावे लागेल, कारण त्याला नियंत्रित करणे सोपे नाही. अशा परिस्थितीत, त्याच्यासमोर भावनिक आणि अर्थपूर्ण गोष्टी बोलूनच तुम्ही त्याला प्रभावित करू शकता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.