Republic Day 2022 | तिरंगी रंगाच्या फुलांच्या सजावटीत श्री विठ्ठल मंदिर नाहुन निघाले

देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र पैकी एक असणाऱ्या श्री विट्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात देखील आज प्रजासत्ताकदिनाच्या निमीत्ताने वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आले.

Jan 26, 2022 | 2:37 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 26, 2022 | 2:37 PM

आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day of India ) साजरा करत आहे. 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनी सदरा केला जातो.

1 / 5
देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र पैकी एक असणाऱ्या श्री विट्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात देखील आज प्रजासत्ताकदिनाच्या निमीत्ताने वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांची सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांच्या वतीने करण्यात आली आहे .

2 / 5
यामध्ये झेंडु , शेवंती,लव्हेन्डर,गुलाब तसेच कामिनीचि पाने ,गुलाब अशा विविध फुलांचा वापर करुन श्री विठ्ठलाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप,रुक्मिणीमातेचा गाभारा तिरंगी रंगात सजवण्यात आला आहे तर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान केले असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

3 / 5
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी झेंडू कामिनी व शेवंतीच्या फुलांपासून तिरंगा रंगाच्या फुलांची आरास करण्यात आलेली आहे .

4 / 5
कोरोनाचे नियम पाळून भाविकांना दर्शन देण्यात आले. गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य सजावटपाहून भाविक मंत्रमुग्ध झाले .

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें