AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | सकाळी या 5 गोष्टी चुकूनही पाहू नका, नाहीतर दिवस खराब झालाच म्हणून समजा

सकाळी या 5 गोष्टी चुकूनही पाहू नका, नाहीतर दिवस खराब झालाच म्हणून समजा, जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 28, 2021 | 3:22 PM
Share
 वास्तुशास्त्रानुसार सकाळी बंद घड्याळाकडे पाहू नये. याशिवाय सकाळी सुया, धागे यांसारख्या गोष्टी पाहू नये.  या गोष्टी अशुभ मानल्या जातात. सकाळी उठल्यावर ते पाहून तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार सकाळी बंद घड्याळाकडे पाहू नये. याशिवाय सकाळी सुया, धागे यांसारख्या गोष्टी पाहू नये. या गोष्टी अशुभ मानल्या जातात. सकाळी उठल्यावर ते पाहून तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.

1 / 5
रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व घाण भांडी स्वच्छ करून झोपा. कारण सकाळी घाण भांडी पाहिल्याने तुम्हाला अशुभ संदेश मिळू शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस तणावाखाली जाऊ शकतो.

रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व घाण भांडी स्वच्छ करून झोपा. कारण सकाळी घाण भांडी पाहिल्याने तुम्हाला अशुभ संदेश मिळू शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस तणावाखाली जाऊ शकतो.

2 / 5
आरशाकडे पाहू नका - सकाळी उठल्यानंतर आधी आरशाकडे कधीही नये. कारण आरशात पाहून तुम्ही रात्रभर नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचता आणि दिवसभर नकारात्मक ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये राहते. त्यामुळे कोणत्याही कामात तुमचे मन लागत नाही.

3 / 5
 सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नका. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला सावली दिसली तर त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो आणि तुम्हाला दिवसभर तणाव, भीती, राग जाणवतो. म्हणूनच अंथरुणातून उठल्यानंतर सावली कधीही पाहू नका.

4 / 5
  सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तळहाताकडे पाहणे चांगले असते आणि गायत्री मंत्र किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. तसेच बिछान्यातून उठल्यावर देवाचा फोटो, मोराचे डोळे, फुले इत्यादी सकारात्मक गोष्टी दिसतात, तर तुमचा दिवस चांगला जातो.

5 / 5
Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप