AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs RCB : 6 बॉलमध्ये 6 सिक्स, ऋषभ पंतकडून आरसीबीची जोरदार धुलाई

Rishabh Pant LSG vs RCB Ipl 2025 : एकाना स्टेडियममध्ये विकेटकीपर बॅट्समन आणि लखनौचा कर्णधार ऋषभ पंत याने त्याच्या कारकीर्दीतील दुसरं शतक झळकावलं. पंतने या शतकादरम्यान 6 षटकार लगावले.

| Updated on: May 27, 2025 | 11:12 PM
Share
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार  ऋषभ पंत याने एकाना स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 70 व्या सामन्यात  शतक झळकावलं. पंतने शतकासह अनेक हिशोब क्लिअर केले. (Photo Credit : IPL/Bcci)

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याने एकाना स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 70 व्या सामन्यात शतक झळकावलं. पंतने शतकासह अनेक हिशोब क्लिअर केले. (Photo Credit : IPL/Bcci)

1 / 5
ऋषभ पंत याने 54 चेंडूत 116.67 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं.पंतने या शतकी खेळीत 6 बॉलमध्ये 6 सिक्स लगावले. (Photo Credit : IPL/Bcci)

ऋषभ पंत याने 54 चेंडूत 116.67 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं.पंतने या शतकी खेळीत 6 बॉलमध्ये 6 सिक्स लगावले. (Photo Credit : IPL/Bcci)

2 / 5
ऋषभने शतकी खेळीतील 100 पैकी 76 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. पंतच्या या खेळीत 6 सिक्स आणि 10 चौकारांचा समावेश होता. (Photo Credit : IPL/Bcci)

ऋषभने शतकी खेळीतील 100 पैकी 76 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. पंतच्या या खेळीत 6 सिक्स आणि 10 चौकारांचा समावेश होता. (Photo Credit : IPL/Bcci)

3 / 5
पंतने आरसीबी विरुद्ध नाबाद 118 धावांची खेळी केली.  पंतने  11 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीने 193.44 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. (Photo Credit : IPL/Bcci)

पंतने आरसीबी विरुद्ध नाबाद 118 धावांची खेळी केली. पंतने 11 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीने 193.44 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. (Photo Credit : IPL/Bcci)

4 / 5
दरम्यान ऋषभ पंतच्या आयपीएल कारकीर्दीतील हे दुसरं  शतक ठरलं. पंतने अशाप्रकारे या हंगामातील एकूण 14 सामन्यांमध्ये 24.45 च्या सरासरीने आणि 133.17 या स्ट्राईक रेटने एकूण 269 धावा केल्या.  पंतने या दरम्यान 16 सिक्स आणि 23 फोर लगावले. (Photo Credit : IPL/Bcci)

5 / 5
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?.
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य.
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?.