AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: अरेरे वैभवला झालं तरी काय? बॅक टू बॅक फ्लॉप शो, एक चौकार मारला अन्…

Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy Final: वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी ठरला. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात वैभव फ्लॉप ठरला.

| Updated on: Sep 09, 2026 | 3:14 PM
Share
दुलीप ट्रॉफी २०२६ चा अंतिम सामना पूर्व विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात, वैभवने एक षटकार आणि पाच चौकारांसह ३७ चेंडूंमध्ये ४४ धावांची छोटी खेळी केली.

दुलीप ट्रॉफी २०२६ चा अंतिम सामना पूर्व विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात, वैभवने एक षटकार आणि पाच चौकारांसह ३७ चेंडूंमध्ये ४४ धावांची छोटी खेळी केली.

1 / 5
वैभवने पुन्हा एकदा टी-२० क्रिकेट समजून षटकार मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. त्याला दुलीप ट्रॉफीमध्ये आणखी एक संधी मिळाली, जिथे तो कोणतीही घाई न करता संयमाने फलंदाजी करू शकला असता, पण त्याने आणखी एक संधी वाया घालवली. तो दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाकडून खेळत आहे.

2 / 5
वैभवने १६ चेंडूंत ८ धावा केल्या.  तो पुन्हा एकदा लवकर बाद झाला. वैभवने मोठी खेळी खेळली नाही. सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे असताना त्याने पुन्हा एकदा निराश केले.

वैभवने १६ चेंडूंत ८ धावा केल्या. तो पुन्हा एकदा लवकर बाद झाला. वैभवने मोठी खेळी खेळली नाही. सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे असताना त्याने पुन्हा एकदा निराश केले.

3 / 5
वैभवने जरी फलदंजीत निराश केले असले तरीही त्याने डीआरएसबाबत घेतलेल्या निर्णयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वैभवने जरी फलदंजीत निराश केले असले तरीही त्याने डीआरएसबाबत घेतलेल्या निर्णयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

4 / 5
वैभववर नजरा असताना कर्णधार इशान किशनने कॅप्टनी खेळी खेळली. त्याने पहिल्या डावात दुहेरी शतक ठोकले.

वैभववर नजरा असताना कर्णधार इशान किशनने कॅप्टनी खेळी खेळली. त्याने पहिल्या डावात दुहेरी शतक ठोकले.

5 / 5
Follow Us
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?