Work From Home साठी लॅपटॉप घेताय? मग ‘हे’ 5 स्वस्त आणि दमदार लॅपटॉप्स जरुर पाहा

कोरोना साथीचा रोग पुन्हा एकदा पसरत आहे. त्यामुळे खासगी कार्यालयांनी पुन्हा एकदा आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत.

Apr 18, 2021 | 4:44 PM
अक्षय चोरगे

|

Apr 18, 2021 | 4:44 PM

कोरोना साथीचा रोग पुन्हा एकदा पसरत आहे. अशा परिस्थितीत सर्व खासगी कार्यालयांनी पुन्हा एकदा आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचे (Work From Home) आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत आपणही घरून काम करत असाल आणि एखादा चांगला आणि स्वस्त लॅपटॉप शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी दमदार लॅपटॉप्सची 5 लॅपटॉपची यादी आणली आहे.

1 / 6
Acer Aspire 3 : या लॅपटॉपची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. यात आपल्याला AMD राइझन 3 3200U प्रोसेसर मिळेल, जो 4 जीबी रॅम आणि 1 टीबी हार्ड डिस्कसह येतो. यात 15.6 इंचांचा एचडी एलईडी डिस्प्ले आहे, जो मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो

2 / 6
Avita Pura NS14A6INU541 SGGYB : या लॅपटॉपची किंमत 29,990 रुपये इतकी आहे. यात 14 इंचांचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. यात आपल्याला AMD Ryzen 3-3200U प्रोसेसर मिळेल जो AMD Radeon Vega 3 GPU सह येतो. डिव्हाइसमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस आहे. मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 10 होम इन S मोडवर हा लॅपटॉप चालतो.

3 / 6
HP 15s eq0007AU : या लॅपटॉपची किंमत 29,990 रुपये आहे. यात AMD राइझन 3 3200U प्रोसेसर देण्यात आला आहे. लॉपटॉपमध्ये 15.6 इंचांचा एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 4 जीबी रॅम आणि 256 जीबी NVMe SSD आणि विंडोज 10 होम प्री-इंस्टॉल बंडलसह येतो.

4 / 6
Dell Inspiron 14 3481 : जर तुम्हाला एखादा स्टर्डी लॅपटॉप हवा असेल तर तुम्ही या लॅपटॉपची निवड करु शकता. या लॅपटॉपची किंमत 25,990 रुपये इतकी आहे. 14 इंचांचा डिस्प्ले आणि इंटेल कोर आय 3 7th जनरेशन प्रोसेसरसह हा लॅपटॉप सादर करण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम, 1 टीबी HDD स्टोरेज आणि Ubuntu प्री-इंस्टॉल्ड आहे.

5 / 6
Asus ExpertBook P1 : हा लॅपटॉप प्रोफेशनल्ससाठी आहे. या लॅपटॉपची किंमत 29,990 रुपये इतकी आहे. यामध्ये 14 इंचाचा डिस्प्ले आणि 10th जनरेशन इंटेल कोर आय 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम, 1 टीबी HDD, Linux आधारित ऑपरेटिंग सिस्टम आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें