फुटबॉल
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा एक सांघिक खेळ आहे. यात एका वेळी दोन्ही संघांचे मिळून 22 आणि प्रत्येक संघाचे 11 खेळाडू असतात. यात दोन गोलकीपर असतात.परिस्थितीनुसार, पाच पर्यायी खेळाडू खेळवता येतात. 90 मिनिटांचा खेळ असतो आणि 45 मिनिटांच्या दोन भागांमध्ये विभागला जातो. दुखापतीमुळे किंवा इतर कारणांमुळे खेळ थांबवला गेला तर पंच अतिरिक्त वेळ देतात. सर्वाधिक गोल करणारा संघ जिंकतो. जर दोन्ही संघांनी समान संख्येने गोल केले तर विजेता पेनल्टी शूटआउटद्वारे ठरवला जातो.
दे धक्का! हेड कोचची दीड वर्षापूर्वीच गच्छंती, 118 कोटी देऊन डच्चू
इंग्लीश प्रीमियर लीग स्पर्धेत नावलौकिक असलेला सर्वात मोठा क्लब अर्थात मॅन्चेस्टर यूनाईटेने आपल्या हेड कोचला डच्चू दिला आहे. 18 महिन्यांपूर्वीच त्याने त्याला संघातून बाहेर काढलं आहे. करार संपुष्टात येण्यापू्र्वीच बाहेरचा रस्ता दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असं का आणि किती पैसे मोजावे लागले ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 5, 2026
- 7:39 pm