इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिका स्थापन झाल्यानंतर येथे पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. ही महापालिका 29 जून 2022 रोजी स्थापन झाली. या पालिकेत एकूण 65 सदस्य संख्या आहे. तर एकूण 65 प्रभाग आहेत. यात सर्वसाधारण महिलांसाठी 21, ओबीसी महिलांसाठी 9 तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 3 अशा एकूण 33 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर 21 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. एका प्रभागासाठी सुमारे 16 हजार लोकसंख्येपर्यंत उमेदवारांना पोहचावे लागेल.
Jalna and Ichalkaranji Election Result : इचलकरंजी आणि जालना या दोन नवीन महापालिकेतील निकाल काय? चक्रावणारे आकडे समोर
Jalna and Ichalkaranji Election Result Live : यंदा पहिल्यांदाच इचलकरंजी आणि जालना या दोन नवीन महापालिकेसाठी मतदान पार पडले होते. या महापालिकांचाही निकाल आता समोर येताना पहायला मिळत आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 16, 2026
- 2:20 pm
Ichalkaranji Municipal Election Results : इचलकरंजीत कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा गाठला!
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026 च्या निकालांमध्ये इचलकरंजी महापालिकेत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण 65 पैकी 40 जागांवर आघाडी घेत भाजपने बहुमताचा आकडा गाठला. इचलकरंजीमध्ये पहिल्यांदाच महापालिका ताब्यात घेत भाजपने इतिहास घडवला आहे, तर मुंबईत कप्तान मलिक यांचा पराभव झाला.
- राखी राजपूत
- Updated on: Jan 16, 2026
- 12:59 pm