Special Report | कारसाठी आमदारांना 30 लाखांचं बिनव्याजी कर्ज ?
आमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज मिळण्याची शक्याता आहे. ही घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली होती. लवकरच हे विधेयक मंत्रिमडळापुढे येण्याची शक्यता आहे.
मुंबई : आमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज मिळण्याची शक्याता आहे. ही घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली होती. लवकरच हे विधेयक मंत्रिमडळापुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक आमदारांची चांदी होणार आहे. त्यामुळे येत्या काळात आमदार महागड्या चकाचक कारमध्ये दिसल्यावर आश्चर्य वाटून घेऊ नका. दुसरीकडे सर्वसामान्यांना मात्र कार घेण्यासाठी व्याज भरावेच लागणार आहे. त्यामुळे हा दिलासा फक्त आमदारांनाच आहे, सर्वसामान्यांना नाही.
