4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 4 July 2021
संजय राऊत यांच्यात मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात अर्धा तास बैठक झाल्याची माहिती आहे. ही बैठक नेमकी कशामुळे झाली ? चर्चेचा विषय काय होता ? या सर्व गोष्टी सध्यातरी गुलदस्त्यातच आहेत.
संजय राऊत यांच्यात मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात अर्धा तास बैठक झाल्याची माहिती आहे. ही बैठक नेमकी कशामुळे झाली ? चर्चेचा विषय काय होता ? या सर्व गोष्टी सध्यातरी गुलदस्त्यातच आहेत. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीतील तपशील समजू शकला नसला तरी त्यांच्या गाड्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना कॅमेऱ्यानं टिपल्यामुळे काहीतरी शिजत असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
“भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे. पण भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चुक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल” असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
