VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 17 March 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 17 March 2022

| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 2:10 PM

गोव्यातील भाजपच्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले. फडणवीस यांच्या नेतृत्त्वात गोव्यात ही निवडणूक लढविण्यात आली. त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत विराजमान होणार आहेत. हे यश मिळाण्याचं कारण देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. फडणवीस म्हणाले, गोव्यात कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजपनं संधीचं सोनं केलं.

गोव्यातील भाजपच्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले. फडणवीस यांच्या नेतृत्त्वात गोव्यात ही निवडणूक लढविण्यात आली. त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत विराजमान होणार आहेत. हे यश मिळाण्याचं कारण देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. फडणवीस म्हणाले, गोव्यात कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजपनं संधीचं सोनं केलं. गोव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही प्रचारासाठी आले होते. गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर याठिकाणी भाजपला मिळालेलं मत हे विकासाला मिळालेलं मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश बदलतोय. नितीन गडकरींच्या माध्यमातून रस्ते तयार होत आहेत. देशात प्रत्येकाला मोफत कोरोना लसीकरण करण्यात आलंय. वीस हजार लोकांना युक्रेनमधून काढण्यात आलं.