राज्यात 90 टक्के लसीकरण पूर्ण : राजेश टोपे

| Updated on: Jan 16, 2022 | 12:49 PM

कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. राहिलेलं लसीकरण पूर्ण करावं, राज्यातील जनेतला आवाहन राजेश टोपे यांनी केले.

Follow us on

मुंबई : कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले. राहिलेलं लसीकरण पूर्ण करावं, राज्यातील जनेतला आवाहन राजेश टोपे यांनी केले. सध्या कोरोनाबाधित असणारे लोक 86  टक्के लोक कोरोनाबाधित आहेत. सध्या लोकांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. तर  15 ते 18 लसीकरणासाठी कोवॅक्सिन द्यायची आहे. महिनाभराच्या स्टॉकसाठी केंद्राकडे लस मागितली आहे.दररोज 8 लाख लोकांना लस देत आहोत. ज्या जिल्ह्यात राज्याच्या सरासरीपेक्षा लसीकरण कमी झालंय तिथं पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.