Pune Tree Collapse | पुण्यात रिक्षेवर झाड कोसळलं, चालक जखमी

Pune Tree Collapse | पुण्यात रिक्षेवर झाड कोसळलं, चालक जखमी

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 5:32 PM

पुण्यात रिक्षावर झाड कोसळण्याची घटना आज घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी रिक्षा चालकाला या झाडाखालून सुखरूप बाहेर काढलं आहे.

पुण्यात रिक्षावर झाड कोसळण्याची घटना आज घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी रिक्षा चालकाला या झाडाखालून सुखरूप बाहेर काढलं आहे. या जखमी रिक्षा चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान झाडं कोसळल्यामुळे हा रस्ता देखील बंद झाला आहे. रास्ता पेठ, केईएम रुग्णालया समोर मोठे झाड कोसळून रिक्षाचालकाच्या अंगावर पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने झाड हटवित रिक्षाचालकाची जखमी अवस्थेत सुटका केली. रिक्षाचालक बचावला आहे.