Vasant More यांनी पक्ष बदलल्यास मी त्यांच्या सोबत – अझरुद्दीन सय्यद

Vasant More यांनी पक्ष बदलल्यास मी त्यांच्या सोबत – अझरुद्दीन सय्यद

| Updated on: Apr 08, 2022 | 1:52 PM

मनसेचे (MNS) नेते वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे (Pune MNS) शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा (resigns) दिला आहे.

मनसेचे (MNS) नेते वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे (Pune MNS) शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा (resigns) दिला आहे. यावरुन मनसेमध्ये राजीनामा सत्र  सुरु झाल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मनसेसमोर आणखी एक संकट उभं राहिलंय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याचं कळतंय. मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही वसंत मोरे यांना पाठवण्यात आलंय.