हनुमान चालिसा दुसऱ्याच्या दारात जाऊन म्हणायचं कारण काय? – अजित पवार
"मी आमदार आहे, माझी बहिण सुप्रिया खासदार आहे. आम्हाला जर हनुमान चालिसा म्हणायचं असेल, तर आम्ही आमच्या घरात म्हणू. दुसऱ्याच्या दारात जाऊन म्हणायचं कारण काय?"
मुंबई: “मी आमदार आहे, माझी बहिण सुप्रिया खासदार आहे. आम्हाला जर हनुमान चालिसा म्हणायचं असेल, तर आम्ही आमच्या घरात म्हणू. दुसऱ्याच्या दारात जाऊन म्हणायचं कारण काय? आम्हाला आमचं घर दिलय ना, आमच्या इथे मंदिर आहेत आम्ही तिथे हनुमान चालिसा म्हणू” असं अजित पवार म्हणाले. त्यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली.
Published on: Apr 26, 2022 04:49 PM
