महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवणार- अजित पवार

| Updated on: Mar 11, 2022 | 3:27 PM

ठाकरे सरकारच्या (State Government) तिसऱ्या  अर्थसंकल्पाची (Budget) सुरवातच शेती व्यवसायापासून करण्यात आली होती. शेतकरी आणि शेती व्यवसाय हाच केंद्रस्थानी ठेऊन शेतकऱ्यांना बांधापासून ते बाजारपेठपर्यंतच्या अशा एक ना अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात पंचसुत्री कार्यक्रम राबवताना शेती (Agricultural) व्यवसायाला किती महत्व असणार हे पहिल्याच वाक्यात सांगितले. यंदाचे वर्ष महाविकास आघाडी सरकार […]

Follow us on

ठाकरे सरकारच्या (State Government) तिसऱ्या  अर्थसंकल्पाची (Budget) सुरवातच शेती व्यवसायापासून करण्यात आली होती. शेतकरी आणि शेती व्यवसाय हाच केंद्रस्थानी ठेऊन शेतकऱ्यांना बांधापासून ते बाजारपेठपर्यंतच्या अशा एक ना अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात पंचसुत्री कार्यक्रम राबवताना शेती (Agricultural) व्यवसायाला किती महत्व असणार हे पहिल्याच वाक्यात सांगितले. यंदाचे वर्ष महाविकास आघाडी सरकार हे महिला शेतकरी सक्षमीकरणाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत महिला शेतकऱ्यांचा योजनेत 30 टक्के सहभाग होता तो वाढवून 50 टक्के पर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे महिलांचे शेती व्यवसयातील योगदान वाढणार आहे. तरतुदीच्या 3 टक्के निधी आजी-माजी सैनिकांसाठी देण्यात येणार आहे.