ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उलामा संघटनेचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उलामा संघटनेचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 3:03 PM

ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उलामा संघटनेनं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंना पत्र लिहिलं आहे. मशिदींवर लाऊडस्पीकरसाठी परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उलामा (All India Sunni Jamiyyathul Ulama) संघटनेनं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंना पत्र लिहिलं आहे. मशिदींवर लाऊडस्पीकरसाठी परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं पालन करू असंदेखील या पत्रात म्हटलं आहे.