लोकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जातोय – सचिन अहिर

| Updated on: Jul 23, 2022 | 4:49 PM

राज्याचे गृहमंत्री पण बोललेत की मुख्यमंत्री,   उपमुख्यमंत्री आणि विशेषता एकनाथ  शिंदे साहेबांना देखील झेड सेक्युरिटी देण्यात आलेली आहेत. मग असं असताना कुणीतरी एक विषय काढून असं काहीतरी दाखवायचं वर्षा बंगल्यावरून फोन आला आणि ही सिक्युरिटी दिली गेली नाहीये. आमचे सहकारी होते. त्यावेळी देखील ते पक्षाचे नेते होते  लोकांमध्ये संभ्रम करू नये .

Follow us on

पुणे – सुहास कांदे यांचा आरोपाविषयी बोलताना नेते सचिन अहिर (Sachin Ahir)म्हणाले ज्यावेळी आल्यानंतर मी याची प्रतिक्रिया दिली होती. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मंत्री ज्यावेळी गडचिरोलीचे (Gadchiroli) पालकमंत्री असतात. त्यावेळी त्यांना ती झेड सिक्युरिटी ही दिली जाते. त्या रिजनमध्ये विशेषता वाय प्लस ही कॅटेगिरी हे त्यांना दिली गेली होती. ज्यावेळी अशी सर्व धोके लक्षात आल्यानंतर देखील झेड सिक्युरिटी देण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री पण बोललेत की मुख्यमंत्री,   उपमुख्यमंत्री आणि विशेषता एकनाथ  शिंदे(CM Eknath  shinde ) साहेबांना देखील झेड सेक्युरिटी देण्यात आलेली आहेत. मग असं असताना कुणीतरी एक विषय काढून असं काहीतरी दाखवायचं वर्षा बंगल्यावरून फोन आला आणि ही सिक्युरिटी दिली गेली नाहीये. आमचे सहकारी होते. त्यावेळी देखील ते पक्षाचे नेते होते  लोकांमध्ये संभ्रम करू नये .