BJP Jal Aakrosh Morcha | जलआक्रोश मोर्चावरील ऑडिओ क्लिप व्हायरल

BJP Jal Aakrosh Morcha | जलआक्रोश मोर्चावरील ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Jun 16, 2022 | 1:54 AM

महिलांना मोर्चात  पाठवण्यासाठी प्रत्येकी 200 रुपये देऊ असे सांगून महिलांना मोर्चासाठी बोलवण्यात येत असल्याच्या संभाषणाच्या दोन अडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत.

जालना : जालन्यात मोर्चासाठी 200 रुपये रोजाने महिलांना आणल्याची फोनवरची रेकॉर्डिग व्हायरल झाली आहे.
महिलांना मोर्चात  पाठवण्यासाठी प्रत्येकी 200 रुपये देऊ असे सांगून महिलांना मोर्चासाठी बोलवण्यात येत असल्याच्या संभाषणाच्या दोन अडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. यामुळे या मोर्चाची गर्दी पेड होती का असा सवाल उपस्थित होत आहे.

Published on: Jun 16, 2022 01:54 AM