Aurangabad | पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळासहित 12 नागरिकांची सुटका
औरंगाबादेत अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळासहित 12 नागरिकांना अखेर बाहेर काढण्यात यश आलं आहे. गंगापूर तालुक्यातील शिरजगाव शिवना नदीच्या पाण्यात हे नागरिक अडकले होते. कोबापूर गावाच्या शेत वस्तीवरील नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
औरंगाबादेत अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या तान्ह्या बाळासहित 12 नागरिकांना अखेर बाहेर काढण्यात यश आलं आहे. गंगापूर तालुक्यातील शिरजगाव शिवना नदीच्या पाण्यात हे नागरिक अडकले होते. कोबापूर गावाच्या शेत वस्तीवरील नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यात लहान मोठ्यांसाहित 12 जण अडकले होते.रात्री उशिरापर्यंत हे बचाव कार्य चालू होते. औरंगाबादेत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
