Balasaheb Thorat | महिला अधिकाऱ्याची सुसाईड नोट ऑडिओ प्रकरणी बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat | महिला अधिकाऱ्याची सुसाईड नोट ऑडिओ प्रकरणी बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 8:54 PM

व्हायरल होत असलेली ल्किप पूर्ण तपासून त्याची चौकशी आयुक्तांमार्फत केली जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमरावतीमध्ये दिली. बाळासाहेब थोरात हे सध्या अमरावती दौरावर आहेत.

अमरावती : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप संपूर्ण राज्यात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये राजकीय लोकांचा त्रास होत असल्याने मी आत्महत्या करत आहे असे म्हटले आहे. व्हायरल होत असलेली ल्किप पूर्ण तपासून त्याची चौकशी आयुक्तांमार्फत केली जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमरावतीमध्ये दिली. बाळासाहेब थोरात हे सध्या अमरावती दौरावर आहेत.