T20 World Cup 2026 News | T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; ‘हा’ संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक 2026 चे सामने भारतात खेळवले जाणार आहेत. मात्र भारतात होणाऱ्या या विश्वचषकात सहभागी होण्यास बांग्लादेश सरकारने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आलं आहे. बांग्लादेशने माघार घेतल्यामुळे आता त्यांच्या जागी स्कॉटलंड संघाला T20 विश्वचषकात संधी मिळणार आहे.
T20 विश्वचषक 2026 चे सामने भारतात खेळवले जाणार आहेत. मात्र भारतात होणाऱ्या या विश्वचषकात सहभागी होण्यास बांग्लादेश सरकारने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आलं आहे. बांग्लादेशने माघार घेतल्यामुळे आता त्यांच्या जागी स्कॉटलंड संघाला T20 विश्वचषकात संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) निर्णयानुसार स्कॉटलंड संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, यामुळे त्यांच्या क्रिकेटसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. दरम्यान, बांग्लादेशने भारतात खेळण्यास नकार देण्यामागील कारणांबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. या घडामोडीमुळे विश्वचषकाच्या समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे चित्र आहे.
Published on: Jan 22, 2026 06:20 PM
