युक्रेनमधील नागरिकांना भुयारी रेल्वे स्टेशनचा आधार

युक्रेनमधील नागरिकांना भुयारी रेल्वे स्टेशनचा आधार

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 11:34 PM

रशियाने युक्रेनच्या कीव राजधानीवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्यावर युक्रेनमधील नागरिकांनी रेल्वेच्या भूयारी मार्गामधील मेट्रो स्टेशनवर आश्रय घेतला आहे. यामध्ये असंख्य महिला, लहान मुले, वृद्ध अशा अनेक लोकांचा त्यामध्ये समावेश आहे. रशियाकडून बाँब हल्ला करण्यात आल्याने अनेक लोकांचा जीव गेला आहे तर असंख्य माणसं जखमी झाले आहेत. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने तेथील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.तर […]

रशियाने युक्रेनच्या कीव राजधानीवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्यावर युक्रेनमधील नागरिकांनी रेल्वेच्या भूयारी मार्गामधील मेट्रो स्टेशनवर आश्रय घेतला आहे. यामध्ये असंख्य महिला, लहान मुले, वृद्ध अशा अनेक लोकांचा त्यामध्ये समावेश आहे. रशियाकडून बाँब हल्ला करण्यात आल्याने अनेक लोकांचा जीव गेला आहे तर असंख्य माणसं जखमी झाले आहेत. सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने तेथील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.तर भारतातील नागरिकही सध्या युक्रेनमध्ये अडकून पडले असून त्यांच्यासाठी आता भारतीय दूतावासकडून मदत पुरवण्यात आली आहे. भारतीय नागरिक अडचणीत असतील तर त्यांनी भारतीय दूतावासकडे या असे आवाहनही करण्यात आले आहे.