
भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली
तर विरोधकांना महाविकास आघाडी कशा पद्धतीने वाद आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहे.
राज्यसभेची आज निवडणूक असल्याने दिवसभरात राजकीय घडामोडी अधिक घडल्या आहेत. सकाळी महाविकास बिघाडी असल्याची बातमी बाहेर पडली आणि राजकारण अधिक तापलं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी तसं काय नसल्याचं सागितलं. तर विरोधकांना महाविकास आघाडी कशा पद्धतीने वाद आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहे.
Published on: Jun 10, 2022 2:56 PM
Related Video
कोणी ही घाणेरडी कल्पना..; 'धुरंधर 2'च्या OTT रिलीजवर तीव्र नाराजी
पाकिस्तान सरकारला मोठा झटका! थेट जवानांनीच... शेजारच्या देशात खळबळ
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
LPG Price Hike: अजून भडकणार एलपीजी गॅसची किंमत? खिसा होणार खाली?
24 भारतीय असलेल्या तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला, ओमानच्या समुद्रात खळबळ
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?