Ashish Shelar | वि.परिषद निवडणुकीत मविआचा पराभव अटळ

Ashish Shelar | ‘वि.परिषद निवडणुकीत मविआचा पराभव अटळ’

| Updated on: Jun 17, 2022 | 12:57 AM

बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा पराभव अटळ असल्याचे म्हटले आहे. तसेच नाना पटोलेंवरही टीका केली आहे.

मुंबई : विधान परिषद निवडणुकीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. भाजपने गुरुवारी संध्याकाळी विधान परिषदेसाठी संध्याकाळीही बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा पराभव अटळ असल्याचे म्हटले आहे. तसेच नाना पटोलेंवरही टीका केली आहे.

Published on: Jun 17, 2022 12:57 AM