“उद्धवजी, तुम्ही शरद पवार यांच्या समोर झुकू नका”, आशिष शेलारांचा ठाकरेंना सल्ला

“उद्धवजी, तुम्ही शरद पवार यांच्या समोर झुकू नका”, आशिष शेलारांचा ठाकरेंना सल्ला

| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 5:31 PM

“शरद पवार यांच्या समोर झुकू नका. नवाब मलिक यांना बडतर्फ करा. त्यांची हकालपट्टी करा”, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. “आघाडीतील तीन पक्षात आमची केवळ उद्धव ठाकरेंकडूनच अपेक्षा आहे. आतंकवादाच्या विरोधातील लढाईत शिवसेनेने (shivsena) भाजपला (bjp) समर्थन दिलं पाहिजे. देव, देश, धर्म हे नुसतं बोलण्यासाठी नसतं. उद्धवजी […]

“शरद पवार यांच्या समोर झुकू नका. नवाब मलिक यांना बडतर्फ करा. त्यांची हकालपट्टी करा”, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. “आघाडीतील तीन पक्षात आमची केवळ उद्धव ठाकरेंकडूनच अपेक्षा आहे. आतंकवादाच्या विरोधातील लढाईत शिवसेनेने (shivsena) भाजपला (bjp) समर्थन दिलं पाहिजे. देव, देश, धर्म हे नुसतं बोलण्यासाठी नसतं. उद्धवजी हे कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राने आता खूप ऐकलं आहे. देव, देश धर्मासाठी दाऊद आणि त्याच्या हस्तकांविरोधात गुन्हे दाखल करा”, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.