tv9 Marathi Special Report | छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली? दोन्ही गट आमनेसामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युतीची घोषणा होऊनही स्थानिक पातळीवर समर्थक वेगळ्या मनस्थितीत असल्याचं चित्र दिसून येतंय. त्यामुळे ही युती फक्त कागदावरच असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील युती 24 तासातच संपुष्टात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युतीची घोषणा होऊनही स्थानिक पातळीवर समर्थक वेगळ्या मनस्थितीत असल्याचं चित्र दिसून येतंय. त्यामुळे ही युती फक्त कागदावरच असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील युती 24 तासातच संपुष्टात आली आहे. जागांच्या रस्सीखेचावरून भाजपचे समर्थक हे मंत्री अतुल सावे आणि माजी खासदार भागवत कराड यांच्या समोर आक्रमक झाले होते. यामुळे दोन्ही गटात शाब्दिक वादही झाले. या प्रकरणामुळे भाजप उमेदवारांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र अर्ज केला आहे, यामुळे युती संपुष्टात आल्याची चिन्ह दिसून येत आहे.
Published on: Jan 22, 2026 12:03 PM
