Mayor Kishori Pednekar | बोगस लसीकरण करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाईची आवश्यकता : किशोरी पेडणेकर

| Updated on: Jul 03, 2021 | 12:44 PM

महाराष्ट्रासह देशात सर्वत्र लसीकरण मोहिम राबवली जात आहे. दरम्यान अनेकजागी बोगस लसीकरणही सुरु असल्याने अशाप्रकारे बोगस लसीकरण करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचं मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हंटल आहे.

Follow us on

मुंबई महापालिकेने तिसऱ्या लाटे संबंधी रुग्णालय तयार असून बेड्स,ऑक्सिजनची सुविधा तसेच लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. मुंबईकरही जागृत असून कोरोनाचे नियम पाळत आहेत, असे रस्त्यावरून जाताना दिसत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हंटल.