Corona नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी Imtiyaz Jaleel यांच्यावर कारवाई करा : Chandrakant Khaire

Corona नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी Imtiyaz Jaleel यांच्यावर कारवाई करा : Chandrakant Khaire

| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 10:04 PM

इम्तियाज जलील यांचा कव्वालीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आल्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलंय. खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.

इम्तियाज जलील यांचा कव्वालीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आल्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलंय. खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय. इम्तियाज जलील यांनी कोरोना काळात अनेक वेळा नियम मोडले आहेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खैरे यांनी केलीय.