Special Report | महाराष्ट्रातल्या या गावांनी कोरोनाला हरवलं, गावातल्या सरपंचांची राज्यभर चर्चा

Special Report | महाराष्ट्रातल्या ‘या’ गावांनी कोरोनाला हरवलं, गावातल्या सरपंचांची राज्यभर चर्चा

| Updated on: May 31, 2021 | 10:15 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाव कोरोनामुक्त करणाऱ्या 3 सरपंचांचं कौतुक केलं आहे. या सरपंचांची राज्यभर चर्चा आहे.