
Special Report | राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्याचं रोखठोक उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी याबाबत उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पाठवलेल्या पत्राला पत्राने उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचं राज्यपालांनी म्हटलं होतं. त्यानुसार कार्यवाही करुन आपल्याला कळवावे, असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी याबाबत उत्तर दिलं आहे.
Published on: Jul 02, 2021 10:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नेपाळनंतर आणखी एका देशात जलप्रलय, पूल गेले वाहून, देशभरात हाहा:कार
निक्की-अरबाजने ब्रेकअपचं नाटक करून चाहत्यांना वेड्यात काढलं, Video
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
अफगाणिस्तान टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, कोण आत कोण बाहेर?
सोनं, चांदी आणि नोटांनी भरलेल्या 20 बँकांच्या तिजोऱ्या गेल्या कुठे?
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...