Special Report | राज्यपाल-सरकार संघर्ष चिघळणार?

Special Report | राज्यपाल-सरकार संघर्ष चिघळणार?

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 12:45 AM

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उद्यापासून सुरु होणारा तीन जिल्ह्यांचा दौरा वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उद्यापासून सुरु होणारा तीन जिल्ह्यांचा दौरा वादळी ठरण्याची चिन्हं आहेत. कारण जिल्हाधिकारी कार्यालयांवरील प्रस्तावित बैठकांवर सरकारने आक्षेप घेतला आहे. तरीसुद्धा राज्यपाल बैठकीवर ठाम आहेत. त्यामुळे परभणीमध्ये राष्ट्रवादीने राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !