Bullock Cart Race : आम्ही कायदा केला, मात्र सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली; फडणवीसांचा दावा
बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) हा पारंपरिक खेळ आहे. मात्र 2014साली त्यावर बंदी घालण्यात आली. आज न्यायालयाने बंदी स्थगित केली, त्याचे स्वागत असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) हा पारंपरिक खेळ आहे. मात्र 2014साली त्यावर बंदी घालण्यात आली. आमचे सरकार आल्यानंतर महेश लांगडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ तयार केले. मी स्वत: याचा पाठपुरावा केला, असा दावा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. आज न्यायालयाने बंदी स्थगित केली, त्याचे स्वागत असल्याचेही ते म्हणाले.
