VIDEO : Ajit Pawar यांच्या Kolhapur दौऱ्यानंतर स्थानिकांमध्ये वाद

VIDEO : Ajit Pawar यांच्या Kolhapur दौऱ्यानंतर स्थानिकांमध्ये वाद

| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 2:23 PM

अजित पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांनी काल सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. कालच ते हेलिकॉप्टरने कोल्हापुरात जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे अजित पवार यांनी रस्ते मार्गे सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज कोल्हापूर दौऱ्यावर (Kolhapur rain) आहेत.  गेल्या आठवड्यात पावसाने थैमान घातल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील काही भागात मोठं नुकसान झालं. अजित पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांनी काल सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. कालच ते हेलिकॉप्टरने कोल्हापुरात जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे अजित पवार यांनी रस्ते मार्गे सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले. मात्र, अजित पवारांच्या कोल्हापूर दाैऱ्यानंतर स्थानिकांमध्ये वाद निर्माण झाला आहे.