Wadala News : वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे राम नवमी निमित्त काढलेल्या रॅलीमध्ये मोठा राडा झाला असल्याचं समोर आलं आहे. यात लाठीचार्ज केल्याने अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
वडाळा येथे राम नवमी निमित्त काढलेल्या रॅलीमध्ये मोठा राडा झाला असल्याचं समोर आलं आहे. पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले यावेळी बघायला मिळाले. या राड्यात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप विहंपच्या कार्यकरतींनी केला आहे. यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तर विनापरवानगी रॅली काढल्याने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांचं म्हणण आहे. मुंबईच्या वडाळा येथे हा सर्व प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Published on: Apr 20, 2025 05:09 PM
