Mumbai Diwali | मुंबईत राजकीय पक्षांचं ‘कंदील वॉर’

Mumbai Diwali | मुंबईत राजकीय पक्षांचं ‘कंदील वॉर’

| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 10:59 AM

आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मुंबईत सर्वच राजकीय पक्षांकडून कंदील वॉर सुरुये. महापालिका निवडणुकीच्या वातावरण निर्मितीला सुरुवात झालीये. आगामी निवडणुकीच्या अनुशंगाने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांचा नवा फंडा यानिमित्तामने दिसून आलं. दादर सेनाभवन आणि शिवाजी पार्कच्या परिसरात सर्व राजकीय पक्षांनी दिवाळी निमित्त कंदील लावलेत.

आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मुंबईत सर्वच राजकीय पक्षांकडून कंदील वॉर सुरुये. महापालिका निवडणुकीच्या वातावरण निर्मितीला सुरुवात झालीये. आगामी निवडणुकीच्या अनुशंगाने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांचा नवा फंडा यानिमित्तामने दिसून आलं. दादर सेनाभवन आणि शिवाजी पार्कच्या परिसरात सर्व राजकीय पक्षांनी दिवाळी निमित्त कंदील लावलेत. सेना, मनसे , भाजप , कॉग्रेस पक्षाचे कंदील लावण्यात आलेत. स्थानिक पातळीवर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कंदिलचा आधार घेण्यात आला. येत्या काळात निवडणुकीच्या मित्ताने राजकीय पक्षाचा संघर्ष वाढलेला दिसेल.