अकोल्यात प्रलंबित मागण्यासाठी डॉक्टरांचं घंटानाद आंदोलन

अकोल्यात प्रलंबित मागण्यासाठी डॉक्टरांचं घंटानाद आंदोलन

| Updated on: Mar 11, 2022 | 1:11 PM

अकोला (Akola) मध्ये प्रलंबित मागण्यासाठी शासकीय वैघकीय महाविघालयातील (Medical College) प्राध्यापक डॉक्टारांनी अधिष्ठाता यांच्या कायार्लयसमोर घंटानाद (Ghantanad)आंदोलन करीत प्रशासनाचे लक्षवेधण्याचा प्रयत्न केला.

अकोला (Akola) मध्ये प्रलंबित मागण्यासाठी शासकीय वैघकीय महाविघालयातील (Medical College) प्राध्यापक डॉक्टारांनी अधिष्ठाता यांच्या कायार्लयसमोर घंटानाद (Ghantanad)आंदोलन करीत प्रशासनाचे लक्षवेधण्याचा प्रयत्न केला.या पूर्वी प्राध्यापक डॉक्टारांनी शैक्षणिक कामकाजासोबतच प्रशासकीय कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. तर येत्या 14 मार्च पासून रुग्णसेवा बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला तर शासकीय वैघकिय महाविघालयातील प्राध्यापक डॉक्टारांचे आंदोलन गेल्या दीड महिन्यापासून सुरु आहे. तर दररोज विविध प्रकारचे आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असून जर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन कर्त्या प्राध्यापक डॉक्टारांनी 14 मार्च पासून रुग्णसेवा बंदचा ईशारा दिला आहे.

Published on: Mar 11, 2022 01:11 PM