Headline | 7 PM | शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : शरद पवार
एखाद्या बागायती पिकाची किंमत 100 टक्क्यांनी वाढली किंवा नाशिवंत मालाची किंमत 50 टक्क्याहून अधिक वाढली तर सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळेल. ही बाब चिंतेची असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Headline | 7 PM | शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : शरद पवार

| Updated on: Dec 11, 2020 | 7:38 PM