Delhi | विधानसभा निवडणुकांवर खलबतं, आरोग्य सचिवांशी चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक

Delhi | विधानसभा निवडणुकांवर खलबतं, आरोग्य सचिवांशी चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक

| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 12:08 PM

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची बैठक 27 डिसेंबरला होणार आहे.

देशातील कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची बैठक 27 डिसेंबरला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग 27 डिसेंबरला मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टानं निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार सभा आणि रॅली साठी गर्दी होऊ शकते त्यामुळे राजकीय पक्षांनी याबाबत विचार करावा, असा सल्ला दिल्यानं निवडणुकांना ब्रेक लागणार का हे पाहावा लागणार आहे.